shreeramkunte.com

श्रीराम कुंटे

जिओपॉलिटिक्स, अर्थकारण, इतिहास आणि नवतंत्रज्ञान अशा बहुविद्याशाखीय जाणकारीतून लिहिलेलं ‘भिंतींआडचा चीन’. प्रत्येकाने संग्रही ठेवलंच पाहिजे असं पुस्तक.

पुस्तकाचे लेखक

जिओपॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, इतिहास, मानववंशशास्त्र, पर्यावरण आणि नवतंत्रज्ञान यांसारख्या अनेक विषयांमध्ये कुतूहलाने डोकावणारा लेखक 

भितींआडचा चीन

एमआरपी ४३०/-

सवलतीच्या दरात ३३५/-

२२% डिस्काउंट

चेक आऊट करताना CHINA22 हा कुपन कोड वापरा आणि खास  २२% डिस्काउंट मिळवा

भविष्यात भारताचा सर्वात मोठ्ठा शत्रू असणाऱ्या चीनची सर्वांगीण माहिती अतिशय रंजक पद्धतीने देणारं भिंतींआडचा चीन सारखं दुसरं पुस्तक मराठीत नाही.
हेरंब ओक
वाचक
लेखकाचा परिचय

चीन हा देश नसून एक खंड आहे. परस्परविरोधी गोष्टींनी भरलेला. भविष्यात भारताच्या महासत्ता बनण्याच्या स्वप्नाला आव्हान देऊ शकेल असा देश म्हणजे चीन. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने चीनचा अभ्यास केलाच पाहिजे. आणि म्हणूनच गेली दोन वर्षं चीनने माझा जास्तीतजास्त अभ्यासाचा वेळ घेतला. 

चीनव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थशास्त्र, इतिहास, पर्यावरण, मानववंशशास्त्र, ए आय सारखं नवतंत्रज्ञान, नवउद्यम या विषयांचा सखोल अभ्यास करायला मला आवडतं. .

विकत घेण्याआधी पुस्तकाचा प्रिव्हयु घ्या.

आपण सर्व प्रथम लेखकाचे चरित्र आणि पुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे लक्ष दिले पाहिजे.

अनुक्रमणिका- पान १

पुस्तकाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी पुस्तकाची अनुक्रमणिका बघा

अनुक्रमणिका- पान २

पुस्तकाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी पुस्तकाची अनुक्रमणिका बघा

२२% डिस्काउंट

CHINA22 हा कुपन कोड वापरा आणि खास २२% डिस्काउंट मिळवा

Buy The Book 📕

पुस्तक खरेदी करा 📕